लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News, फोटो

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड - Marathi News | Most Runs For India In Women's ODIs As Smriti Mandhana Mithali Raj Harmanpreet Kaur Anjum Chopra Deepti Sharma See Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड

इथं एक नजर टाकुयात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय महिला बॅटर्सच्या खास रेकॉर्डवर ...

IND W vs ENG W आता भारत-इंग्लंड यांच्यात वनडेचा थरार! कधी अन् कुठं रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND W vs ENG W 3 Match ODI Series Between India And England From Tomorrow Note Down- Time And Date Of All Matches Full Schedule | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs ENG W आता भारत-इंग्लंड यांच्यात वनडेचा थरार! कधी अन् कुठं रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर

टी-२० मालिकेनंतर वनडेत धमक दाखवण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया ...

Mumbai Indians ची सुंदर 'मॅचविनर' ! अमेलियाने WPLमध्ये काढली भल्याभल्यांची 'विकेट' - Marathi News | Mumbai Indians beautiful match winner Amelia Kerr photos highest wickets in WPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians ची सुंदर 'मॅचविनर' ! WPL मध्ये काढली भल्याभल्यांची 'विकेट'

Amelia Kerr Mumbai Indians Winner WPL 2025: मैदानात फिरकीने अन् मैदानाबाहेर सौंदर्याने 'विकेट' काढणारी मुंबई इंडियन्सची 'जादुगार' ...

WPL ट्रॉफी जिंकताच नीता अंबानींनीही जॉईन केली खेळाडूंसोबतची 'सेलिब्रेशन पार्टी'; पाहा खास फोटो - Marathi News | Mumbai Indians WPL 2025 Final Winner Nita Ambani joins celebrations as MI beat DC See Pics Harmanpreet Kaur Nat Sciver Brunt Amelia Kerr Amanjot Kaur | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL ट्रॉफी जिंकताच नीता अंबानींनीही जॉईन केली खेळाडूंसोबतची 'सेलिब्रेशन पार्टी'; पाहा खास फोटो

दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा WPL स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. ...

स्मृतीचा RCB संघ टॉपला; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील MI तळागाळात - Marathi News | WPL 2025 Points Table Womens Premier League Smriti Mandana Royal Challengers Bengaluru Women Top Harmanpreet Kaur Mumbai Indians Women Second Bottom After RCB W vs DC W Match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीचा RCB संघ टॉपला; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील MI तळागाळात

मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत ...

WPL 2025 Auction साठी MI अन् RCB सह कुणाच्या पर्समध्ये किती पैसा? - Marathi News | WPL 2025 Auction to be held in Bengaluru next month Know About Mumbai Indians Royal Challengers Bengaluru Gujarat Giants Delhi Capitals UP Warriorz Remaining Slots And Purse Remaining Amount | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 Auction साठी MI अन् RCB सह कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

महिला प्रीमिअर लीगच्या आगामी हंगामाआधी बंगळुरुमध्ये पार पडणार मिनी लिलाव ...

बड्या बड्या बाता आणि...! भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात; जाणून घ्या कारणे, चाहते संतप्त - Marathi News | team India is out of women t20 world cup 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बड्या बड्या बाता आणि...! भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात; जाणून घ्या प्रमुख कारणे

भारताचा महिला संघ ट्वेंटी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. ...

है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS - Marathi News | Women's Twenty20 World Cup starts from October 3, see here photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात

women t20 world cup 2024 schedule : महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी दहा संघ मैदानात आहेत. ...