मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या FOLLOW Hardik pandya, Latest Marathi News
पंड्या मुंबईला येऊन कुणाची भेट घेणार, याची उत्सुकता असेल. ...
पंड्याच्या विधानावर आता त्याची एक्स गर्लफ्रेंड एली अवरामने आता मौन सोडले आहे आणि पंड्याबाबत तिने एक विधान केले आहे. ...
बीसीआयने कडक कारवाई करण्याचे ठरवले तर हार्दिक पंड्याला विश्वचषक स्पर्धेत खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. ...
हार्दिककडे ब्रँड्सनेही पाठ फिरवली आणि खार जिमखानाने त्याचे मानद सदस्यत्व रद्द केले. ...
‘कॉफी विथ करण 6’ या करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शो एक एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकण्यात आला आहे. आता हा एपिसोड कुठला हे, नव्याने सांगायची गरज नाही. ...
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांचे मुंबई पोलिसांनीही कान टोचले आहेत. ...
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांचा अनादर करणारे वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यापासून सर्व जण आता दूरावा राखणेच पसंत करत आहेत. ...