हार्दिक जोशी, मराठी बातम्या FOLLOW Hardik joshi, Latest Marathi News हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे. Read More
Marathi celebrity: अमेय वाघने त्याच्या वाढदिवशी स्वत:ला मसिर्डीज कार गिफ्ट केली. ...
एकीकडे सत्या मांजरेकरची एक्झिट तर आता आपल्या सिद्धूचा कलाकारांसोबत फोटो. ...
Hardeek joshi: दुल्हनियाँ हम ले जाएँगे! राणादाच्या लग्नातील वरातीचा व्हिडीओ आला समोर ...
Akshaya Deodhar : अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने आणि त्यावरील कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. ...
Hardik Joshi And Akshaya Deodhar : अभिनेता हार्दीक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. ...
सहा महिन्यांनी तिचा होकार आला... ...
मकर संक्रांतीच्या निमित्ताने पाठकबाईंचा लुकही समोर आला आहे. काळ्या साडीत अक्षयाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. ...
Akshaya Deodhar : लग्नानंतर सासूबाईंनी अक्षयाला आपलंस केलं आहे. त्या लेकीसारखं तिच्यावर प्रेम करतात. ...