Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्याFOLLOW
Hanuman jayanti, Latest Marathi News
सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात. Read More
कुठे शोभायात्रेची तयारी सुरू आहे, तर कुठे मंदिरांमध्ये भाविक एकत्रित जमण्याची तयारी करत आहेत. मात्र यावेळी समाज कंटक आणि उपद्रवी लोकांकडून रामनवमी प्रमाणे हुल्लडबाजी होऊन हिंसाचार उफाळू नये म्हणून प्रशासन सतर्क आहे. ...
देशभरात 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाते, यंदा गुरुवारी सर्वत्र साजरी होत आहे. आपल्या गावातील, घराशेजारील किंवा शहरातील हनुमान मंदिरात या दिवशी भक्तांची मोठी गर्दी असते. ...