Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्याFOLLOW
Hanuman jayanti, Latest Marathi News
सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात. Read More
Maharashtra News: उद्धव ठाकरे हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली. ...
Hanuman Jayanti 2023: हनुमंत वानर रुपी दिसत असले तरी प्रसंगी त्यांच्या ठायी असलेली शक्ती, युक्ती आणि भक्ती ही मनुष्यासारखी आहे, यावरून रामायणाचा घेतलेला धांडोळा! ...
Hanuman Jayanti 2023: दोनच कडव्यांची पण म्हणायला अवघड तरी आशयघन अशी हनुमंताची आरती आपण नेहमी म्हणतो, हनुमान जन्मोत्सवानिमित्त तिचा अर्थही जाणून घेऊ! ...
Hanuman Jayanti 2023: वाल्मिकी रामायण हे अधिकृत रामायण आहे, त्यात रामजन्मकथेपासून हनुमंत जन्माची माहिती सापडते, ती जाणून घेऊ आणि जन्मोत्सव साजरा करू! ...
Hanuman Jayanti 2023: हनुमान जयंती असा दिनदर्शिकेत उल्लेख आहे, मात्र भाविकांकडून हनुमान जन्मोत्सव अशा शब्द प्रयोगाची मागणी होते, त्यावर दाते पंचागाने दिलेले उत्तर! ...