२५ गॅस सिलेंडर आणि तीन चाकी टेम्पो घेऊन पलायन केलेल्या दोघांना हडपसर पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. याबाबत अनिल खांदवे यांनी तक्रार दिली होती. या गुन्हयात आरोपी गोरख विलास सावंत (वय ३८) आणि सियाराम कशी चौहाण (वय २६) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
गुन्हेगारांची माहिती एकत्र करुन त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने क्रिमीनर इंटेंसिव्ह सर्व्हिलन्स प्रोजेक्ट (क्रिस्प) ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रायोगिक स्वरुपात सुरु करण्यात आला़. ...
प्रेरणा मदने यांच्या पतीवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये ३७६ चा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फियार्दीच्या भावाने जबरदस्ती केल्याची तक्रार या महिलेले दिली आहे. हि तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने हि तक्रार आम्ही दाखल केली नाही .म्हणून त ...
मनसेच्या १३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधात लिहिणाऱ्यांना घरी जाऊन अद्दल घडवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. ...
'तु मेरी फ्रेंड को छोड दे, मेरे को छोडा तो तुझे बदनाम करुंगी. तेरे घर के आगे जलाके लुंगी, मिडीया बुलाऊंगी अशी धमकी देऊन टाँर्चर केल्याने चिडून मी गळ्यावर सुरीने वार करुन खुन केला. ...