माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे एचडी देवेगौडा तूमकूर मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. तुमकूर मतदार संघातील निकाल अद्याप जाहीर झाला नसून येथे भाजप उमेदवार २१ हजार ७४१ मतांनी आघाडीवर आहे. ...
यामध्ये आजतक आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ३३९-३६५ जागा दाखविण्यात आल्या आहे. या एक्झिट पोलनुसार माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यापासून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकरपर्यंत असे १३ चेहरे पराभवाच्या छायेत आहेत. ...
कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकांत कर्नाटकमध्ये काँग्रेसने जनता दल (सेक्यूलर) पक्षाला किमान १० जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी त्या पक्षाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली. ...