लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Latest news, मराठी बातम्या

Gunratna sadavarte, Latest Marathi News

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More
शरद पवार हे ज्येष्ठ नाही, तर वयोवृद्ध नेते; गुणरत्न सदावर्ते यांची टीका  - Marathi News | Sharad Pawar is not a senior, but an elderly leader, Criticism of Gunaratna Sadavarte | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार हे ज्येष्ठ नाही, तर वयोवृद्ध नेते; गुणरत्न सदावर्ते यांची टीका 

शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा केला जात आहे - सदावर्ते ...

...त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील; गुणरत्न सदावर्तेंची टीका - Marathi News |  Lawyer Gunaratna Sadavarte criticized Sharad Pawar saying that NCP Congress is a family party and it too will end | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील; गुणरत्न सदावर्तेंची टीका

वकील गुणरत्न सदावर्ते नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. ...

महापुरुषांच्या फोटोसोबत नथुराम गोडसेचा फोटो, गुणरत्न सदावर्तेंच नेमकं चाललंय तरी काय..? - Marathi News | Nathuram Godse's photo with the photos of indian mahapurush, Gunratna Sadavarte press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापुरुषांच्या फोटोसोबत नथुराम गोडसेचा फोटो, गुणरत्न सदावर्तेंच नेमकं चाललंय तरी काय..?

गुणरत्न सदावर्तेंनी छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा. सावरकरांसोबत गोडसेचा फोटो लावला. ...

गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने खडसावलं; तुम्ही मीडियासमोर नाहीत, तर... - Marathi News | Gunaratna Sadavarte was reprimanded by the High Court; If you are not in front of the media... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने खडसावलं; तुम्ही मीडियासमोर नाहीत, तर...

पेशाने वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ...

वकिलाच्या गणवेशात केलेले आंदोलन भोवले; सदावर्ते यांची सनद दोन वर्ष निलंबित - Marathi News | Protests made in lawyer's uniform; Gunratna Sadavarte's charter suspended for two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलाच्या गणवेशात केलेले आंदोलन भोवले; सदावर्ते यांची सनद दोन वर्ष निलंबित

ॲड. सुशील मंचरकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सदावर्ते यांच्यावर कारवाई केली. ...

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दणका; बार कौन्सिलने 2 वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद - Marathi News | Adv. Gunaratna Sadavarte hit by High Court; Cancellation of Advocate's Charter for 2 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दणका; बार कौन्सिलने 2 वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात अॅड. सुशील मंचेकर यांनी तक्रार केली होती. जाणून घ्या प्रकरण... ...

गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून टीव्ही संचासह चार लाखांच्या ऐवजाची चोरी - Marathi News | Theft of Rs 4 lakhs including TV set from office of Gunaratna Sadavarte | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून टीव्ही संचासह चार लाखांच्या ऐवजाची चोरी

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा: डायमंड गँगवर संशय ...

गुणरत्न सदावर्ते यांना अंशतः दिलासा; एक तक्रार फेटाळण्याचे हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | partial relief to gunratna sadavarte direction of high court to dismiss a complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुणरत्न सदावर्ते यांना अंशतः दिलासा; एक तक्रार फेटाळण्याचे हायकोर्टाचे निर्देश

सदावर्ते यांच्या उपस्थितीशिवाय यादव यांची ही तक्रार फेटाळा, असे आदेश न्यायालयाने काउन्सिलला दिले.  ...