लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
ठाकरे आणि शिंदे गटात मनोमिलन?; जळगावच्या 'या' फोटोमुळे राजकीय चर्चेला उधाण - Marathi News | Shinde group minister Gulabrao Patil attended the program of Uddhav Thackeray group leader in jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे आणि शिंदे गटात मनोमिलन?; जळगावच्या 'या' फोटोमुळे राजकीय चर्चेला उधाण

धरणगावातली श्रीजी जिनिंग ही शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेश पाटील यांच्या मालकीची आहे. शिवसेनेत फूट पडली तरी ते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. ...

ओके म्हणालो याचा अर्थ ‘५० खोके’घेतले असा होत नाही, गुलाबरावांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Saying OK does not mean taking '50 boxes of rupees', Says gulabrao patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओके म्हणालो याचा अर्थ ‘५० खोके’घेतले असा होत नाही, गुलाबरावांनी स्पष्टच सांगितलं

मंत्री गुलाबराव पाटील : शिवसेनेचे आंदोलन अपूर्ण माहितीच्या आधारावर ...

'त्या' वक्तव्याचा तीव्र संताप; शिवसेनेने फाडला अन् जाळला गुलाबराव पाटलांचा फोटो - Marathi News | Denial of 'that' statement; Shiv Sena burnt Gulabrao Patal's photo | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'त्या' वक्तव्याचा तीव्र संताप; शिवसेनेने फाडला अन् जाळला गुलाबराव पाटलांचा फोटो

स्त्रीरोग तज्ज्ञांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेध ...

'बायको नांदत नाही तो पण माणूस आमच्याकडे येतो', मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने गोंधळ - Marathi News | The wife does not cry but the man comes to us, Minister Gulabrao Patal's statement stirs excitement | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'बायको नांदत नाही तो पण माणूस आमच्याकडे येतो', मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने गोंधळ

मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे, स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात केले आहे ...

Gulabrao Patil: ... तर 9 व्या दिवशी मंत्रिपद सोडेन, ५० खोकेवरुन गुलाबराव पाटलांचं थेट चॅलेंज - Marathi News | Gulabrao Patil: ... So on the 9th day I will leave the ministry, direct challenge from Gulabrao Patal from 50 boxes slogan by opposition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :... तर 9 व्या दिवशी मंत्रिपद सोडेन, ५० खोकेवरुन गुलाबराव पाटलांचं थेट चॅलेंज

आमदार बच्चू कडू यांनी ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणेवरुन विरोधकांना नार्मदासारख न वागण्याचे बजावले. तसेच, तुमच्याकडे पुरावे असतील तर तक्रार द्या, असे आव्हानही त्यांनी दिले होते. ...

'घोडामैदान दूर नाहीय'; शिवसेना अन् संभाजी ब्रिगेडच्या युतीवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | After the alliance between Shiv Sena and Sambhaji Brigade, Shinde MLA and Minister Gulabrao Patil has reacted. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घोडामैदान दूर नाहीय'; शिवसेना अन् संभाजी ब्रिगेडच्या युतीवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Eknath Shinde: युती भाजपनेच तोडली, फडणवीसांसारखे नेते तिथं होते; खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावले - Marathi News | Eknath Shinde: It was the BJP that broke the alliance, leaders like Eknath Fadnavis were there; Khadse told Gulabrao Patal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युती भाजपनेच तोडली, फडणवीसांसारखे नेते तिथं होते; खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावले

Eknath Shinde: गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेत्यांवर टिका करताना एकनाथ खडसेंचं उदाहरण दिलं होतं ...

नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं, उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंचं कौतुक केलं; म्हणाले... - Marathi News | ShivSena chief Uddhav Thackeray praises Neelam Gore for giving harsh words to Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं, उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंचं कौतुक केलं; म्हणाले...

''तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी..." अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांन अधिवेशनात झापलं. ...