Gujarat Lok Sabha Election Result & Winner 2019 | Gujarat Election Result in Marathi | गुजरात प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019 | Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 11:27 PM

  नागपूर: एम्स प्रयोगशाळेतून 12 रुग्ण पॉझिटिव्ह, आज 45 रुग्णांची नोंद, रुग्णसंख्या 1623

 • 10:41 PM

  मुंबई: प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तपदी प्रवीण सिन्हा

 • 10:39 PM

  बालविवाह प्रकरणी सहा जणांना अटक, डोंबिवलीतील सागर्ली येथील घटना

 • 10:27 PM

  नाशिक : अखेर दारणाकाठी जाखोरी गावाच्या शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात प्रौढ बिबटया जेरबंद करण्यास वनविभागाला यश

 • 10:12 PM

  मुंबई - कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने विलेपार्लेतील नानावटी रुग्णालयाविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी एफआयआर दाखल

 • 10:09 PM

  मुंबई गुन्हे शाखेने गुंड रवी पुजारीचे कोर्टाकडून प्रॉडक्शन वॉरंट कोर्टाकडून मागितले

 • 09:43 PM

  ठाणे - ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचे वृद्धपकाळाने निधन.

 • 09:39 PM

  मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन

 • 09:34 PM

  सोलापूर : सोलापुरात गुरुवारी नव्याने आढळले 71 कोरोना बाधित रुग्ण; सहा जणांचा कोरोनाने मृत्यू

 • 09:26 PM

  महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6330 नवे रुग्ण आढळले, तर 8018 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

 • 09:05 PM

  अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द

 • 08:57 PM

  ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 921 कोरोना बाधित, 31जणांचा मृत्यू

 • 08:41 PM

  मीरारोड - भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेविकेसह कुटुंबातील 4 सदस्यांना कोरोनाची लागण.

 • 08:31 PM

  शाहिद आफ्रिदीच्या कुटुंबीयांचीही झाली कोरोना टेस्ट; पहिला अहवाल पॉझिटिव्ह आला अन्...

 • 07:40 PM

  औरंगाबाद: शहरात आजपासून १५ जुलैपर्यंत रात्री ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू.

All post in लाइव न्यूज़