चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं. Read More
मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नववर्ष स्वागत समिती तसेच मातृशक्ती दुर्गावाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या पूर्वसंध्येला आदिशक्ती माता मंदिर येथून महिलांची स्कूटर रॅली काढण्यात आली. नागपूरच्या प्रसिद्ध शेफ अपर्णा कोलारकर यांनी ...
हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी स्वागतयात्रा काढण्याची गेल्या २० वर्षांची परंपरा जपणाऱ्या डोंबिवलीच्या शोभायात्रेत यंदाही गर्दीने उच्चांक गाठला. ...
अलिबाग : पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, आणि जय भवानी... जय शिवाजीच्या जयघोषात रविवारी जिल्ह्यातील आसमंत दुमदुमून गेला होता. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. यात हजारो नागरिक सह ...
हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी डोंबिवलीत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत ढोलताशा पथकांचे शिस्तबद्ध वादन आणि लेझिमचा तालावर फेर धरणारे शाळकरी विद्यार्थी यांचा जल्लोष पाहावयास मिळाला. ...