शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. असे असतानाही वस्त्यात वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याला आळा घालण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ...
काही वर्षांपूर्वी देशभरातील नद्या एकमेकांशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे त्या योजनेचे काय झाले माहिती नाही. मात्र या नदी जोडोच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांशी जोडण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा ...
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे ...
रामटेक पारशिवनी मार्गावर आमडी फाटा रोडवर नायकुंड गावाजवळ शनिवारी एक अवैध कोळशाचा ट्रक राज्याचे ऊर्जा तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक धाड टाकून पकडला. हा कोळसा महानिर्मितीचा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या कळते. जवळच असलेल्या ...
सतरंजीपुरा झोनमधील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक प्रभागात फिरत नाही. महापालिका, नासुप्र व एसएनडीएलकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींच्या आश्रयात नासुप्रच्या जागेवर अनधिकृत प्लॉट पाडून ते विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दूषित पाणी व प ...
झुडपी जंगल भागातील अतिक्रमण वगळता नझुल, महापालिका व नासुप्रच्या जमिनीवर २०११ सालापूर्वी वसलेल्या झोपडपट्ट्या नियमित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करून नागपूर शहरातील ५० हजार झोपडपट्टीधारकांना तातडीने ...