लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
Zomato GST Notice: झोमॅटोला जीएसटीकडून कारणे दाखवा नोटीस, ४०० कोटींपेक्षा अधिकचं आहे प्रकरण - Marathi News | Show cause notice to online food delivery platform Zomato from GST the case is more than 400 crores delivery charges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोला जीएसटीकडून कारणे दाखवा नोटीस, ४०० कोटींपेक्षा अधिकचं आहे प्रकरण

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोला जीएसटी विभागाकडून कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. ...

कृषी व्यापाऱ्यांना जीएसटीमुळे येणाऱ्या समस्यांवर होणार चर्चा - Marathi News | There will be a discussion on the problems faced by agricultural traders due to GST | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी व्यापाऱ्यांना जीएसटीमुळे येणाऱ्या समस्यांवर होणार चर्चा

केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी आणि जीएसटी सचिव पंकज कुमार यांची भेट संपन्न  ...

जीएसटी अधिकाऱ्याला लाच देणारे दोघे जेरबंद; खामगावात एकच खळबळ - Marathi News | Two jailed for bribing GST officer; There is only excitement in Khamgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीएसटी अधिकाऱ्याला लाच देणारे दोघे जेरबंद; खामगावात एकच खळबळ

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई ...

सहा वर्षांचा थकीत जीएसटी भरा, ७५४ उद्योजकांना एमआयडीसीच्या पुन्हा नोटिसा - Marathi News | MIDC again notices to 754 entrepreneurs for paying GST arrears for six years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा वर्षांचा थकीत जीएसटी भरा, ७५४ उद्योजकांना एमआयडीसीच्या पुन्हा नोटिसा

सहा महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना दिल्या होत्या. ...

हजारो कोटींची GST फसवणूक; काय आहे इनपुट टॅक्स क्रेडिट? जाणून घ्या... - Marathi News | GST Fraud News: GST fraud worth thousands of crores; What is Input Tax Credit? Find out | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हजारो कोटींची GST फसवणूक; काय आहे इनपुट टॅक्स क्रेडिट? जाणून घ्या...

GST Fraud News: इनपुट टॅक्स क्रेडिटद्वारे हजारो कोटींच्या फसवणुकीचा खुलासा झाला आहे. ...

जीएसटी कौन्सिलकडून मंत्रिगटाची पुनर्रचना; मॉविन यांना पुन्हा स्थान, दुसऱ्या क्रमांकावर बढती - Marathi News | Cabinet reshuffle by GST Council; Mauvin re-placed, promoted to No. 2 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएसटी कौन्सिलकडून मंत्रिगटाची पुनर्रचना; मॉविन यांना पुन्हा स्थान, दुसऱ्या क्रमांकावर बढती

GST Council News: जीएसटी कौन्सिलने  दर ठरवण्यासाठी मंत्रीगटाची पुनर्रचना केली असून गोव्याचे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांना पुन्हा स्थान देताना दुसऱ्या क्रमांकावर बढती दिलेली आहे. ...

21791 बनावट GST रजिस्ट्रेशन, 24000 कोटी रुपय्यांच्या टॅक्स चोरीचा खुलासा - Marathi News | GST Registrations: 21791 fake GST registrations, Rs 24000 crore tax evasion revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :21791 बनावट GST रजिस्ट्रेशन, 24000 कोटी रुपय्यांच्या टॅक्स चोरीचा खुलासा

GST Evasion: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत याबाबत माहिती दिली. ...

'डेल्टा कॉर्प' गोव्यातील ३ हजार कोटींचा प्रकल्प गुंढाळण्याच्या तयारीत - Marathi News | Deltacorp is preparing to roll out a 3 thousand crore project in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'डेल्टा कॉर्प' गोव्यातील ३ हजार कोटींचा प्रकल्प गुंढाळण्याच्या तयारीत

तूर्त कंपनीने धारगळमधील हा प्रस्तावित प्रकल्प पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे. ...