राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मालवण तालुक्यातील नांदरूख ग्रामपंचायतीवर जलस्वराज्य प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर गावाचा गाडा प्रशासन हाकत आहे. मात्र गावात सुरू असलेल्या विकास निधीची अधिकाऱ्यांकडून लूट केली जात असल्य ...
तालुक्यातील उकळी पेन आणि गोंडेगावच्या सरपंच, उपसरपंचांसह तीन सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अमरावती आयुक्तांनी दिला आहे. उकळपेन येथील ग्रामपंचायतमध्ये विकास कामांत गैरप्रकार झाल्याची, तर गोंडेगाव ग्रामपंचायत अतिक्रमण हटविण्यात अपयशी ठरल्याबाबतची तक ...
गावांचा विकास करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्याच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाचा फायदा ग्रामपंचायतींना घेता आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
आमगाव खुर्द ग्राम पंचायतला नगर पंचायत सालेकसा मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे आमगाव खुर्दवासीयांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. ...
केकतउमरा येथील ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीचा घेतलेला ठराव नियमबाह्य असल्याची तक्रार विद्यमान तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी जिल्हाधिका-यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समित ...
जिल्ह्या तील ८६९ ग्रामपंचायतींनी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले होते. या व्हिजन डॉ क्युमेंटचे अवलोकन केल्यानंतर त्यास मान्यता दिल्यामुळे आतापर्यंत एकूण सात ह प्त्यात जवळपास १८0 कोटीचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ग्राम पंचायतींच्या ग्रामविकासाने ...