राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
टेंभूर्णी येथील ग्रामपंचायतच्या कारभाराची उप लोकआयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करणारा फकीरचंद केदार खंडेकर (रा.टेंभूर्णी) हा फसवणुकीतील आरोपी असल्याचे समोर आले आहे. ...
शासन करोडोंनी रुपये खर्च करून राज्याच्या ग्रामीण भागात होऊ शकत नसलेली स्वच्छता व त्या अनुषंगाने प्रबोधन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात झाली. त्यामुळे विद्यमान सरकारने मागील सरकारचा उपक्रम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आ ...
राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, वर्षानुवर्षे रिक्त राहणाºया २०० ग्रामपंच ...
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील माहे जून ते सप्टेंबर २0१८ या कालावधीत ३९ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये २३ एप्रिल २0१८ च्या मध्यरात्रीपासू ...
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत संख्याबळाचे राजकरण करण्यासाठी चक्क ‘शौचालयाचा’ वापर करण्यात आला. विद्यमान पॅनल अल्पमतात आणण्यासाठी तीन सदस्यांना शौचालयाअभावी अपात्र ठरविण्याची खेळी करण्यात आली. विशेष म्हणजे संब ...
काचेवानीचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रमिला रहांगडाले व तत्कालीन ग्रामसेवक प्रणय वासनिक यांनी घडवून आणलेल्या ४.७ लाखांच्या अपहार प्रकरणातून वाचण्यासाठी खोटे कॅशबुक तयार केले. ...
येथे टँकरच्या चार खेपा मंजूर असताना दोनच खेपा मिळत असल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकत आपला संताप व्यक्त केला. ...
पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने बोरगाव(लिंगा) येथील नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. सकाळी सरपंच नंदा बागडे, सदस्य प्रवीण आडे, विनोद ढोकळे, ग्रामसेवक प्रशांत बोचरे आणि दोन कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत दोन त ...