राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
येथील हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.२१) ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेला मात्र ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. दरम्यान, ग्रामपंचायतीने केलेल्या विविध प्रकारच्या कामांची माहिती ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे यांनी यावेळी दिली. ...
कोहीनुर जिनिंग अॅन्ड प्रेसिंग व सत्यम विक्टोरिंग अॅन्ड अॅग्रो प्रेसींगकडे मागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीचे तब्बल ५ लाख ४० हजार ६२८ रुपये कर थकीत आहे. सदर थकीत करवसुलीसाठी त्वरित भरण्यात यावी याबाबत नोटीस ग्रामपंचायतच्यावतिने बजावण्यात आली आ ...
तालुक्यातील तब्बल २५ ग्रामपंचायतींमध्ये सचिवांअभावी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या मदतीने सरपंचांनी १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण केले. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटून गेल्यानंतरही मेळघाटातील ग्रामपंचायतींना पूर्णवेळ सचिव नसल्याचे संतापजनक चित्र आह ...
विंचूर : येथील शनी महाराज महाराज पंच कमिटीत सर्व समाजाचे पंच असावे या मुद्यावरुन तेली समाज आणि इतर समाजातील नागरिकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे तसेच पाणीपट्टी वाढ, गावातील अतिक्र मण या प्रश्नांमुळे येथील ग्रामसभा चांगलीच गाजली. मात्र ग्रामविकास ...