राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी यासंद ...
एकसर (ता. वाई) येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूर चव्हाण यांनी गावातील सार्वजनिक पाण्याची स्कीम नादुरुस्त झाली असून, त्यामुळे एकसर गाव व परिसराला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. ही ...
आदिवासी उपयोजनेत समाविष्ट असलेल्या व पेसा क्षेत्रात मोडत असलेल्या नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण काढताना झालेल्या गोंधळाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत काढतानाच्या इतिवृत्तासह अन्य ...
तिरोडा-अर्जुनी-खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील सुरक्षा पाईप ग्रामपंचायतने परवानगी न घेताच पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी तोडले. तसेच रस्त्याच्या बाजुला जेसीबी लावून खड्डा तयार करण्यात आला. यामुळे या मार्गावर केव्हाही अपघात होण्याची शक् ...
तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकला. ध्वजारोहणाचा प्रथम मान सरपंच सुनिता मनोहर पवार यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी यामुळे आनंद साजरा केला. ...