नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
देवळा : देवळा नगरपंचायत कर्मचारी संघटनेने (सिटू संलग्न) रोजंदारी, कंत्राटी व कायम कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी दि. १ जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे देवळा नगरपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. ...
वाशिम - विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या इतिवृत्तानुसार, लेखा परीक्षण अहवालात जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींमध्ये जवळपास ८० लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे नमूद आहे. ...
सटाणा : तालुक्यातील कोळीपाडा शासनाच्या डिजिटल धोरणानुसार आॅनलाईन लोकेशनला प्राप्त होत नसल्याने ग्रामस्थांना सातबारे उतारे तर विद्यार्थ्यांना शैक्षणकि दाखले मिळत नाही. आॅनलाईन अर्ज भरता येत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरु णांचे भवितव्य अंधारात आह ...
औंदाणे : हरणबारी डावा कालवा पाईपलाईन ऐवजी खुला करावा अशी मागणी पिंपळकोठे, कातरवेलच्या ग्रामस्थांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
रामेश्वर, ता. देवळा येथे बुलढाणा अर्बन को-आॅप. बँक व ग्रामसमृद्धी फाउंडेशन पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीला पाणी शुद्धीकरण प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला. ...
दारू बंदीसाठी नव्हे; तर दारू दुकान सुरू करण्यासाठी शेकडो माहिला पुरूषांनी हातवर करून संमती दिल्याचा अनोखा प्रकार बिबी ग्रामपंचायतमध्ये पाहावयास मिळाला. ...