राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. मतमोजणी सोमवारी (दि. २५) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ...
बुलडाणा: खामगांव तालुक्यामधील पळशी बु. आणि मलकापूर तालुक्यामधील मलकापूर ग्रामीण या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...
स्थानिक पंंचायत समिती अंतर्गत नायगाव गटग्रामपंचायत ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्ग$त नुकतीच पेपरलेस झालेली आहे. ...
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाकडून एप्रिल, मे व जून 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणूकीत नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्यामुळे ग्रामपंचायत गठीत न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता तसेच थेट निवडणुकीव्दारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच प ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत घेण्यात आलेल्या आदर्श ग्राम व आदर्श ग्रामसेवक स्पर्धेत ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामचा प्रथम पुरस्कार बहाल करण्यात आला. ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी परिणामकारक ठरणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींचा अखेर बिगुल वाजला. जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर २६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका येत्या मार्च महिन्यात होऊ घातल्या आहेत. ...