राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. उपोषणाच्या सांगतेच्या दिवशीच रात्री हा प्रकार घडल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला पेव फुटले असून अंतर्गत वाद चव् ...
मेशी : देवळा पंचायत समितीच्या महालपाटणे गणातील पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (१५) निंबोळा येथील गणेश दिलीप पाटील आण िमहालपाटणे येथील अरूण आहीरे यांनी माघार घेतल्याने श्रीमती सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त् ...
शहरालगतच्या नालवाडी ग्रामपंचायत परिसरातील विहिरीसह बोअरवेलनेही तळ गाठल्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी ग्रा.पं.च्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणार्या मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशाबाई संजय धात्रक यांची बिनविरोध झाली. आवर्तन पद्धतीने उपसरपंच निवडीची आज विशेष बैठक सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. बिनविरोध निवडीची घोषणा ग्रामसेवक एन. एस. खांड ...
येवला : तालुक्यातील पन्हाळसाठे-पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची अटीतटीची लढत होवून सरपंचपदी धनराज पालवे यांची निवड झाली. पन्हाळसाठे येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए बी गायके यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदा ...