राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
खेडलेझुंगे : ग्रामपंचायत कार्यालयाकडून नागरीकांना देण्यात येणाऱ्या रहिवाशी दाखल्यासह अनेक दाखले शासन निर्णयानुसार बंद करण्यात आले आहेत. त्यामळे यापुढे ... ...
गावातील प्रत्येक व्यक्तीला पाच झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ही जबाबदारी पार पाडली, तरच शासकीय कागदपत्रे दिली जातील, असा ठरावच ग्रामसभेत घेतला आहे. ...
नाशिक तालुक्यातील जलालपूर ग्रामपंचायतीच्या एक जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या सोनाली मोतीराम रानडे यांनी भरघोस मतांनी बाजी मारीत विरोधी पॅनलच्या सीताबाई मधुकर मोंढे यांचा दणदणीत पराभव केला. ...
खेडगाव : येथील प्रभाग क्र मांक २ मधील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत पोपट हरिभाऊ महाले हे ३०७ मताच्या फरकाने निवडून आले. रविवारी (दिन् २३) मतदान पार पडले. एकूण ११९२ पैकी ९०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या पैकी पोपट महाले यांना ६०७ तर रमेश ग ...