राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
घोटी : ग्रामपालिकेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु करण्यात आले. सरपंच मनोहर घोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने घोटी शहरात स्वच्छता प्रचार मोहीम राबविली. ...
पाटोदा : ग्रामविकासचा कणा असलेले ग्रामसेवक आपल्या विविध मागण्यासाठी गेल्या तेरा दिवसांपासून सुरु केलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामविकासाचा गावगाडा पूर्णपणे ठप्प झाला असून, या कामबंद आंदोलनामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्रात २२ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांना शासकीय व वैयक्तिक कामांसाठी लागणारे दाखले मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रासह हवेली तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटद ...
ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवक ...
भोर तालुका दुर्गम डोंगरी असून, १५५ ग्रामपंचायती व १९६ गावे वाड्यावस्त्या आहेत. जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळा असून, शिक्षकांच्या ८१५ पैकी ७२३ शिक्षक कार्यरत आहेत. ...