राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
तळवाडेदिगर : बागलाण तालुक्यातील तळवाडेदिगर येथे वीज वितरण कंपनीकडून गावात जीर्ण झालेल्या विद्युत तारा काढून नव्याने केबलिंग करून सिंगलफेज रोहित्रांची दुरूस्ती केली. यामुळे वीजचोरीवर आळा बसला आहे; मात्र या कारवाईमुळे अर्धे गाव अंधारात, तर अर्धे गाव प् ...
लाखो लोकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी युतीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी ४८ गावांसाठी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आणली. कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेल्या या योजनेला ग्रामपंचातीच्या लेटलतीफ कारभारामुळे उ ...
सर्व लोकप्रतिनिधी झोपलेले आहे. त्यांना केवळ मतदान करून निवडून द्या, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली, असा रोष आंदोलनकर्ता कांबडे यांनी व्यक्त केला आहे. गावातील यशोदा नदीचे पात्रात बंधारा किंवा रपटा बांधुन परिसरातील कास्तकारांना नदी पलीकडे जाण्याची सोय क ...
अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात प्रथमच जनसहकार्याच्या मदतीने मिळालेले हे यश ग्रामपंचायत मगरडोहकरिता गर्वाची बाब आहे.यावर भविष्यातील ग्रामपंचायतचा विकास आराखडा अवलंबून असल्याचे सरपंच भोगारे यांनी सांगितले. ...