राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मुंगसरे-चांदशी दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्याने नागरिकांना पाठीचे व मणक्यांचे, मानेचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने थातूरमातूर खड्डे बुजवले होते, परंतु महिना होत नाही तोच खड्डे पूर्ण मोकळे झाले ...
येथील ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा बुधवारी (दि.२३) बोलावण्यात आली होती. या सभेत सदस्यांना समाधानकारक माहिती व उत्तरे न देता सभा तहकूब करण्यात आल्याचा आरोप उपसरपंच अशोक पवळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी केला आहे. ...
भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात आहे. पण, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायदा झाला आहे. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही काही अधिकाऱ्यांनी मान्य केली. २००६ मध्ये जिल् ...
खेडगाव येथील ग्राम पंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व हल्ली बदरखे, ता.पाचोरा येथे कार्यरत असलेले भिला काशीनाथ बोरसे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य माहिती आयोगाने त्यांच्या पगारातून १० हजार कपातीचे आदेश दिले आहेत. ...