राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
देवळा : वाजगाव येथे दारूबंदी करण्याचे ग्रामस्थांचे सर्व प्रयत्न फोल ठरले असून, गावातील युवक, तसेच किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. देवळा पोलिसांनी यात लक्ष घालून गावात सर्रास उपलब्ध होणाऱ्या अवैध ...
कळवण : प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत २०१६ ते २०१९ मध्ये झालेल्या उत्कृष्ट कामाबद्दल नाशिक जिल्हा परिषद सह नाशिक विभागातील पहिल्या तीन क्र मांकातील तालुका म्हणून कळवण पंचायत समितीला राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विशेष तीन पुरस्काराने सन्म ...
लोकसभा व विधानसभा आचारसंहिता निवडणुकीमुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मूल्यांकन कार्यक्रम प्रलंबित होता. तो आता पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम दोन क्रमांक मिळविलेल्या आयनोडे-हेवाळे व हुमरस या दोन ग्रामपंचायतींची विभाग ...
वणी : दिंडोरी तालूक्यातील भातोडे येथील सरपंच दत्तुु गावित यांनी दिंडोरी पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या विरोधात तक्र ारीचे निवेदन पत्र सादर केल्याने दिंडोरी पंचायत समिती पुन्हा प्रकाश झोतात आली आहे. ...
वेळे येथील माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या मालकीच्या पोकलेन व डंपरच्या साहाय्याने हा मुरूम काढला जात होता. ग्रामपंचायतीची ही मिळकत सध्या गायरान म्हणून अस्तित्वात आहे. वेळे ते भिलारेवाडी या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित रोड कंत्राटदाराला या जागेतून ...