राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामपंचायत साकेगाव व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना, टेनिस क्रिकेट संघटना आयोजित ‘सरपंच चषक सीजन-६’साठी गावातील २४ संघातील ३६० खेळाडू मानाचा सरपंच पटकविण्यासाठी भर थंडीत कसून सराव करीत असून, विजेत्या संघाचा वर्षभरासाठी फोटो ग्रामपंचायत कार्यालयात ला ...
पोटनिवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीआधी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश, जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी जावळीच्या राजकारणात पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत लक्ष घातले. या सा-या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष वेधले होते. ...
पेठ : आमचा गाव आमचा विकास या योजनेअंतर्गत १४ वा वित्त आयोग निधीचे नियोजन आणि कार्यवाहीसाठी धोंडमाळ ग्रामपंचायत अंतर्गत गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ...