राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामपंचायत निवडणुकीत सोमवारी (दि.४) होणाऱ्या अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये दिवसेंदिवस रंगत चढत असून अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. ...
बंडखोरी करणाऱ्यांना माघार घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही बंडखोर दिग्गजांना आमिषे दाखवून माघार घेण्यास भाग पाडले जाणार आहे. माघारीची मुदत संपेपर्यंत गोड गोड बोलून वातावरण निर्मितीचा प्रयत्न होत आहे. सरपंचपदाची इच्छा मनात ठेवून स् ...
Grampanchyat Election Satara- खटाव तालुक्यात सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना पुसेसावळी येथे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक खर्च न देल्याप्रकरणी माजी उपसरपंच सुरेश उर्फ सूर्यकांत शंकरराव कदम यांच्यासह दोघांना पुढील पाच वर्षासाठी ग्रामपंचायत ...
Grappanchyat Election Nitesh Rane- वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच महेश संसारे यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. गेली दोन-तीन वर्षे पक्षीय राजकारणापासून ते अलिप्त होते. आता ते ग्रामप ...
Gram Panchayat elections : वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या रांजणगाव, जोगेश्वरी, आंबेलोहळ, वाळूज, नारायणपूर, वळदगाव, पंढरपूर, तिसगाव, पाटोदा आदी ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे ...