राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Parshuram Upkar Sindhudurg- कोरोनाच्या कालावधीत मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना गावात येण्यास मज्जाव करणारे, तसेच गणेशोत्सव कालावधीतही चाकरमान्यांनावर दबाव आणणाऱ्या गाव पातळीवरील प्रस्थापितांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. ग्रामपंचायत न ...
जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल ११ डिसेंबर रोजी फुंकण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच गावागावात उत्साह संचारला होता. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित करण्यात आली. त्यात साकोली १८, मोहाडी १७, ...
कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा आणि गडचिरोली या सहा तालुक्यांमध्ये शुक्रवारी मतदान होणार आहे. या तालुक्यांमध्ये एकही नामांकन दाखल न झालेल्या २ ग्रामपंचायती आहेत. तसेच १३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची पूर्णपणे बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय १ ...
उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. ...
Gram Panchayat elections नागपूर जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या १३० पैकी १२७ ग्रा.पं.चा प्रचार बुधवारी सायंकाळी विविध राजकीय गटाच्या शक्तिप्रदर्शनानंतर थांबला. शुक्रवारी (दि.१५) रोजी येथे मतदान होईल. १८ जानेवारीला तालुकास्तरावर मतमोजणी होईल. ...
Dry day, nagpur news जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक असलेल्या क्षेत्रात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद (ड्राय डे) राहणार आहेत. ...