शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अकोला : अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची आज सुनावणी!

बुलढाणा : प्रशासकांच्या नियुक्तीने ग्रामपंचायत विकासाला खीळ

गडचिरोली : शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच शेणखताचे ढीग

वर्धा : साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण

नाशिक : थकीत वेतन मिळण्याची ग्रामपंचायत कमर्चारी संघाची मागणी

नाशिक : तिसगाव सोसायटी अध्यक्षपदी बारकू अहिरे

नाशिक : मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दिंडोरीत दंडात्मक कारवाई सुरू

नाशिक : प्रस्तावित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी

वाशिम : प्रशासकांनी पदभार स्विकारला; खातेबदल अर्ध्यावरच!

जळगाव : एकापेक्षा जास्त गावे असल्याने ग्रामपंचायतींवरील प्रशासक दररोज येईना