शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 22:01 IST

बाईक स्वार तिघांसोबत सोबत कार चालकाचा जागीच मृत्यू !

अंबरनाथ : एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने कार ला भीषण अपघात घडला. या अपघातात कार चालकाने उड्डाण पुलावरील बाईक स्वार तिघा जणांना जोरदार धडक दिल्याने तिघे जागीच ठार झाले. या अपघातात कार चालक लक्ष्मण शिंदे हे देखील मृत्यू पावले आहेत. 

अंबरनाथ शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पूर्व भागातून पश्चिम भागात जाणाऱ्या एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने त्याने बाईक स्वारांना अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात तीन बाईक स्वार जागीच ठार झाले आहेत. तर या जोरदार धडकेत कार चालक देखील ठार झाला आहे. यातील एक बाईक स्वार या धडकेत उड्डाण पुलावरून उडून ब्रिज च्या खाली पडला आहे. या सगळ्या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. एकूण ३ जण जखमी आहेत त्यांचे जबाब घेवून गुन्हा दाखल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंबरनाथमध्ये सद्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी एक कार भरधाव वेगाने पश्चिम भागात जात असताना हा अपघात घडला. यात अंबरनाथ नगरपालिकेच्या नगररचना विभागात काम करणारे शैलेश जाधव यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने अंबरनाथ शहरावर शोककळा पसरली आहे. तर उड्डाणपुलावर या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.मयताची नावे खालीलप्रमाणे १) शैलेश जाधव. रा अंबरनाथ २) चंद्रकांत अनारसे रा अंबरनाथ ३) सुमीत चेलानी रा उल्हासनगर ४) लक्ष्मण शिंदे रा अंबरनाथ पूर्व 

English
हिंदी सारांश
Web Title : Ambernath Overpass Accident: Car Crash Kills Three Bikers, Driver

Web Summary : A speeding car on the Ambernath overpass lost control, fatally hitting three motorcyclists. The car driver also died in the horrific accident. One biker was thrown off the bridge. The incident caused a major traffic jam and mourning in Ambernath.
टॅग्स :Accidentअपघात