शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच शेणखताचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

गावाच्या दर्शनी भागात शाळेची इमारत असल्याने शाळेच्या बाजूला गावात प्रवेश करण्यासाठी रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर स्थानिक प्रशासनाने प्रवेशद्वार उभारले. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने रस्त्यावर चिखल पसरतो. मुख्य रस्त्याला व कढोली-कुरखेडा मार्गालगत शाळेची संरक्षक भिंत आहे. रस्ता व संरक्षक भिंतीच्या मधोमध असलेल्या मोेकळ्या जागेत काही लोकांचे शेणखताचे ढीग आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देग्राम पंचायतीचे दुर्लक्ष : मुख्याध्यापकांची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : कुरखेडा तालुक्याच्या कढोली येथील श्री तुकाराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारासमोरच शेणखताचे ढीग आहे. तसेच शाळेच्या मागच्या बाजूला गुरांचा कळप जमा होण्यासाठी आखर आहे. त्यामुळे शाळा परिसरात नेहमी दुर्गंध येते. या दुर्गंधीने शाळेतील शिक्षकांसह कर्मचारी त्रस्त झाले आहेत. येथील शेणखताचे ढिगारे हटवावे, अशी तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.वैरागड-कुरखेडा मार्गावर कढोली हे गाव आहे. रस्त्यालगत श्री तुकाराम विद्यालय आहे. गावाच्या दर्शनी भागात शाळेची इमारत असल्याने शाळेच्या बाजूला गावात प्रवेश करण्यासाठी रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर स्थानिक प्रशासनाने प्रवेशद्वार उभारले. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने रस्त्यावर चिखल पसरतो. मुख्य रस्त्याला व कढोली-कुरखेडा मार्गालगत शाळेची संरक्षक भिंत आहे. रस्ता व संरक्षक भिंतीच्या मधोमध असलेल्या मोेकळ्या जागेत काही लोकांचे शेणखताचे ढीग आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तक्रारींकडे कानाडोळाकढोली येथील श्री तुकाराम विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले शेणखताचे ढीग हटविण्याबाबत शाळेने ग्राम पंचायतीकडे अनेकदा तक्रार केली. परंतु कारवाई झाली नाही. याशिवाय शाळेच्या मागील बाजूस सकाळी ११ वाजेपर्यंत आखरावर गुरांचा कळप असतो. त्यामुळे परिसरातील दुर्गंधी शाळेपर्यंत येत असते. शिक्षक व कर्मचाºयांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळेने आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :Schoolशाळाgram panchayatग्राम पंचायत