शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची आज सुनावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 08:58 IST

८५ ग्रामपंचायत सदस्यांची सोमवारी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.

अकोला : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची सोमवारी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.त्यामध्ये काही सरपंचचाही समावेश आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षाच्या कालावधीत संबंधित तहसीलदारांकडे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास संबधित सदस्य किंवा सरपंचांना अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०१७ मध्ये जिल्ह्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या; परंतु जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुषंगाने अकोला तालुक्यातील जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणाºया ८५ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी २८ सप्टेंबर रोजी अकोला उपविभागीय कार्यालयात घेण्यात येणार आहे. त्यामध्ये काही सारपंचांचादेखील समावेश आहे. सुनावणीनंतर संबंधित सदस्यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी सोमवारी घेण्यात येत आहे.-डॉ. नीलेश अपारउपविभागीय अधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत