शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

वर्धा : नगरपंचायती वेटिंगवर ; ग्रामपंचायतींनी उधळला गुलाल

चंद्रपूर : 62 बिनविरोध, तर 32 विजयी

सिंधुदूर्ग : सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल

सिंधुदूर्ग : कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपची बाजी

नाशिक : जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान

सिंधुदूर्ग : बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतदानास सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरणातील १६ अधिकारी निलंबित

चंद्रपूर : 26 ग्रा. पं. पोटनिवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांची शक्ती पणाला

सिंधुदूर्ग : कणकवली तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम सुरू, पुढील वर्षी होणार निवडणुका

नाशिक : ग्रामपंचायतींना हायमास्ट बसविण्यास बंदी