शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अमरावती : गावाची लोकसंख्या २० हजार, जुळले केवळ ३२

लातुर : असाही संताप... स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार

यवतमाळ : घरकुलासाठी महिलांची पंचायत समितीवर धडक, वंचितांना डावलण्यात आल्याचा आरोप

अमरावती : हतरूच्या सरपंच, उपसरपंचाची खेळी; ‘हार’ दिसताच ‘प्रहार’मध्ये प्रवेश?

गोंदिया : १.३२ कोटींचा अपहार करणारा ग्रामसेवक फरार, ग्रामपंचायतमधील दस्तावेज अजूनही गायबच

अमरावती : ग्रामसेवेचा ध्यास.. चालक न मिळाल्याने सरपंच स्वतः कचरा गाडीवर

गोंदिया : महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार, सरपंच व सदस्यांना ग्रामपंचायतमध्ये कोंडले

नाशिक : सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरगाण्याला मिळाले तहसीलदार

सोलापूर :  मोठी बातमी;  तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील ७८३ गावांनी मात्र कोरोनाला रोखले वेशीवर

सोलापूर : गावागावातील गावकऱ्यांना पिठाची चक्की, बचतगटासाठी उभारणार मॉल !