शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

जालना : वाघोडा ग्रामस्थांचा मंठा तहसीलवर ठिय्या..

परभणी : परभणी: आॅनलाईन पद्धतीद्वारे आता कामांना मान्यता

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची १७० कोटी थकबाकी देणार 

रत्नागिरी : पोमेंडी बु. ग्रामपंचायतीत आचारसंहितेचा भंग

नाशिक : गोसावी समाज दफनभूमीसाठी हिवरे येथे जागा देण्याची मागणी

नांदेड : नायगाव ग्रा़ पं ची जमीन हस्तांतरण प्रकरणातील सहभागीविरूद्ध गुन्हा नोंदवा

वर्धा : ग्रा.पं.च्या निकालानंतर ‘कही खुशी कही गम’

नाशिक : तरसाळी सरपंच विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

नाशिक : नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला

नाशिक : दरी येथे प्रस्थापितांना धक्का