शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

गोवा : पंचायतीवर हुकूमत; बाबूश मोन्सेरात लोकसभेपेक्षा पंचायत निवडणुकीत रमले!

नागपूर : संगणक परिचालकांचे मानधन सहा महिन्यापासून थकले

भंडारा : सहा महिन्यांपासून संगणक परिचालकांचे मानधन रखडले

अमरावती : पावणेसात लाखांचा भ्रष्टाचार अभियंत्यांसह चौघांवर गुन्हा

गोंदिया : ग्रा.पं.च्या भ्रष्टाचाराची चौकशीच्या मागणीसाठी माजी पं.सदस्यांची वीरुगीरी : एकोडी येथील घटना

गोवा : ताळगाव पंचायतीसाठी एकूण २४ उमेदवारी अर्ज; २९ एप्रिलला मतमोजणी 

लोकमत शेती : शेवगा लागवडीतून ग्रामपंचायत साधणार आर्थिक उत्पन्नवाढ

पुणे : ५ हजारांची लाच घेताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

लोकमत शेती : जनावरांत रोग आल्यानंतर उपचार करून खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून काय कराल?

सांगली : Sangli: देविखिंडीत गावठाण मिळकती झाल्या पतीपत्नीच्या नावावर, जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम