शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अमरावती : अमरावतीतील ३१४ ग्रामपंचायतींमध्ये पाच वर्षे असणार महिलाराज

लोकमत शेती : फळपीक विमा योजनेंतर्गत हवामान बदलाची नोंद घेणारे 'ट्रीगर' ॲक्टिव्हेट न झाल्याने भरपाई मिळेना

नागपूर : भावी सरपंचांच्या स्वप्नांना लागला ब्रेक; ३ जुलैला नव्याने आरक्षण निघणार

नागपूर : गावातील छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी आता 'समाधान दिवस'ची संकल्पना

लोकमत शेती : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप

बीड : बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

सांगली : Sangli: बहुमताच्या जोरावर विरोधकांकडून सरपंचांच्या निर्णयात हस्तक्षेप, व्हसपेठ ग्रामपंचायतीच्या सहाजणांचे सदस्यपद रद्द

छत्रपती संभाजीनगर : ACB Raid: थकीत बिल काढण्यासाठी १० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत

रत्नागिरी : Ratnagiri: रामपूर सरपंच निवडणुकीत एक मत फुटल्याने हमरातुमरी, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले

पुणे : जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १४६ गण निश्चित, नवीन गट रचनेत ५ तालुक्यात एका गटाची वाढ