लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

सोलापूर जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याने खरिपाचे कर्ज वाटप ४० कोटींनी कमी - Marathi News | Solapur zilla bank has no money, Kharipa's loan allocation is less than 2 crore | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याने खरिपाचे कर्ज वाटप ४० कोटींनी कमी

दुष्काळ व कर्जमाफीचा परिणाम; माफीच्या अपेक्षेने शेतकºयांनी रक्कमच भरली नाही ...

घरकुलासाठी मोफत वाळू, पण कशाचे काय? दिलेल्या ठिकाणी नुसती माती - Marathi News | Free sand for household, but what about? Just soil in a given place | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरकुलासाठी मोफत वाळू, पण कशाचे काय? दिलेल्या ठिकाणी नुसती माती

प्रशासनावर संतापले सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी; तीन दिवसांत करायचं काय? तहसीलदारांना निवेदन  ...

ग्रंथालयांच्या अनुदानाची वाढ कागदावरच राहण्याची भीती  - Marathi News | The fear of staying in the library increases on the growth of paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रंथालयांच्या अनुदानाची वाढ कागदावरच राहण्याची भीती 

अद्याप आदेश नाही; वेतनश्रेणी नसल्याने कर्मचाºयांत नाराजीचा सूर ...

पीक कर्जाचा वेग २० टक्क्यांपर्यंत - Marathi News | Growth of crop loans up to 20 percent | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीक कर्जाचा वेग २० टक्क्यांपर्यंत

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २५ हजार ४४८ पात्र शेतकऱ्यांना मागणीनुसार १३८ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. ...

‘स्वच्छता दर्पण’साठी जिल्ह्यातील १३६४ गावे सज्ज; राष्ट्रीय स्तरावर गुणांकन - Marathi News | 1364 villages ready for cleanliness mirror; National level accreditation | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘स्वच्छता दर्पण’साठी जिल्ह्यातील १३६४ गावे सज्ज; राष्ट्रीय स्तरावर गुणांकन

‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी १३६४ गावे सज्ज झाली आहेत. ...

लागवडीबरोबरच वृक्षांचे संवर्धन करा - Marathi News | Promote trees along with cultivation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लागवडीबरोबरच वृक्षांचे संवर्धन करा

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. यामुळे जागतिक स्तरावर उष्णतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वृक्ष ... ...

पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर - Marathi News |  eligible beneficiary Do not be deprived of the benefits of scheme - Collector Jitendra Patalkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला : अंत्योदय योजनेंतर्गत जिल्ह्यात पात्र असलेला एकही लाभार्र्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी समाजिक बांधीलकीतून प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी केले. ...

२३ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप - Marathi News | Scholarship allocation to 23 thousand students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२३ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

राज्य शासनाने नव्यानेच सुरु केलेल्या महाडीबीटी पोर्टलव्दारे२०१८ -२०१९ या शैक्षणिक वर्षात तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात २३ कोटी रुपयांची रक्कम विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयाच्या बँकखात्यात आॅनलाईन वर्ग करण्यात आली. ...