लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

राज्यभरात 'रोहयो'ची १४ हजार कामे थांबविली; निधीअभावी बोजवारा  - Marathi News | Mnrega 14,000 jobs stalled in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यभरात 'रोहयो'ची १४ हजार कामे थांबविली; निधीअभावी बोजवारा 

अकोला : महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी राज्यात गेल्या आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळण्याचा मार्गच रोखल्याने या काळात राज्यभरात सुरू असलेली तब्बल १४७४० कामे थांबल्याची माहिती आहे. ...

रोहयो मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर! - Marathi News | Mnrega laborers can now be at the Gram Panchayat level! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहयो मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर!

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत निर्गमित करण्यात येणार आहे. ...

मु.पो. जंगलवाडी; एक गाव, दोन तुकडे : आधे इधर, आधे उधर - Marathi News |  Mu.Po Junglewadi; One village, two pieces: half here, half way up | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मु.पो. जंगलवाडी; एक गाव, दोन तुकडे : आधे इधर, आधे उधर

एक घाव, दोन तुकडे, असं म्हणतात. डोंगरावर वसलेल्या जंगलवाडी गावातल्या ग्रामस्थांचंही असंच झालंय. एक गाव; पण दोन तुकडे, अशी या गावाची तºहा आहे. एकाच ठिकाणी वसलेलं हे सुमारे चारशे ...

पंतप्रधान मातृवंदना योजनेबाबत बैठक - Marathi News |  Meeting about Prime Minister Matruvandana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पंतप्रधान मातृवंदना योजनेबाबत बैठक

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १९ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतंर्गत सुकाणू व सनिंयत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. ...

औरंगाबाद जिल्ह्यात मुद्रा लोनची ९० टक्के कर्ज प्रकरणे बोगस - Marathi News | In Aurangabad district has 90% of the Mudra loan cases are bogus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात मुद्रा लोनची ९० टक्के कर्ज प्रकरणे बोगस

महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉईज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी बँकांना दलालमुक्त करा व तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मागणी केली आहे.  ...

लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विकासाच्या योजनांना कात्री - Marathi News | Deduction in Minority Development Plans in Latur District | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विकासाच्या योजनांना कात्री

अल्पसंख्यांक हक्क दिन विशेष :  १३ कोटी २७ लाखांचा निधी धूळखात पडून आहे़ ...

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत बदल, 250 रुपयांत उघडा खाते अन् मिळवा 50 लाखांचा फायदा - Marathi News | sukanya samriddhi yojana ssy maturity amount how to open sukanya samriddhi account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत बदल, 250 रुपयांत उघडा खाते अन् मिळवा 50 लाखांचा फायदा

मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता केंद्रानं डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. ...

अल्पसंख्याकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्या - Marathi News | Provide facilities for minorities | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अल्पसंख्याकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्या

ग्रामीण भागातही अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असुन, या ठिकाणी अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. ...