अकोला : प्रत्येक परिमंडळात २०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांद्वारे पाणी पुरवठा करणे, शासकीय इमारतींवर सोलर रूफ टॉप प्रकल्प उभारणीची तयारी वेगात असून, त्यासाठी राज्याच्या ऊर्जा विभागाने शुक्रवारी त्यासाठी आवश्यक माहिती सर्वच ...
ग्रामपंचायतच्या मालमत्ता रजिरस्टरमध्ये खोडतोड करुन आपल्या आईला घरकुलाचा लाभ मिळवून देणाऱ्या ग्रा.पं. परिचर व त्याच्या आई विरुद्ध नवेगावबांध पोलिसांनी बुधवारी (दि.१६) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
वाशिम : समाजातील अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरांवर आघात करुन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय आता प्रबोधनाच्या माध्यमातुन २६ जानेवारीपासून गावोगावी स्वच्छतेचा जागर करणार आहे. ...
तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यंदा जिल्ह्यातील ७५ दिव्यांगांना राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातर्फे (मुंबई) अल्प व्याजदरात कर्ज देण्यात येणार आहे. ...
घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत. ...