धामणगाव बढे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या पुढील टप्प्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चार गावांचा समावेश झाला असून राज्यातील २२ जिल्ह्यातील ८७ गावे आता सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. ...
बुलडाणा: मुद्रा बँक योजेनंतर्गत बेरोजगारांना रोजगाराची वाट दखविण्यात येत आहे. या योजनेचा प्रचार करण्यासाठी मुद्रा बँक योजना समन्वय समितीअंतर्गत जिल्ह्यात पाच प्रचार रथ काम करणार आहेत. ...
वाशिम: शासनाने २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने राबविण्यास मान्यता दिली असून, सदर योजनेतंर्गत पश्चिम वऱ्हाडात ४०० हेक्टरहूून अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. ...
घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शौचालयांची बोगस कामे झाली असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे प्राप्त झाल्या आहे. या बोगस कामाची चौकशी केली जाणार आहे. ...