जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी मानव विकास मिशनमधून विविध घटकांसाठी निधी दिला जातो. २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला ६६ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी ४ कोटी २६ लाखांचा निधी दिला होता. ...
महिला व बालकांच्या कल्याणाकरिता शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने मातृ वंदना योजना सुरु केली आहे. आरोग्य विभागाने दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेंची प्रभावी अंमलबजावणी केली ...
महाराष्ट्र राज्य को-आॅप. कंझ्युमर्स फेडरेशनकडून आहारासाठी गरोदर, स्तनदा माता, कुपोषित बालके मिळून ३६,२२,८०९ लाभार्थींना कच्च्या धान्याचा पुरवठा करण्याला मंजुरी देण्यात आली. ...
स्थलांतर रोखण्यासह नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने कामाचे नियोजन करून त्याचा आराखडा सादर करण्याचे निर्देश रोजगार हमी योजनेचे उपायुक्त पाटोदकर यांनी दिले. ...