लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

उद्योगांसाठी सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची गरज... - Marathi News | Waste water recycling project needs ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्योगांसाठी सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची गरज...

पालिकेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प उभारणे बंधनकारक केले होते. त्या दृष्टीने जालना पालिकेने सर्वेक्षणही केले होते. परंतु, अद्यापही हा प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. ...

गरोदर मातांना शासकीय योजनांचे कवच - Marathi News | Government schemes cover the mothers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गरोदर मातांना शासकीय योजनांचे कवच

नवी पिढी सुदृढ असावी म्हणून आरोग्य विभागाने गरोदर मातांवर लक्ष केंद्रित करून अंगणवाडीताईवर जबाबदारी सोपविली आहे. गर्भवतींना विशेष आहार, लसीकरण आणि वजनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या बाळंतपणात मातांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिल ...

पोस्टातल्या मुलींसाठीच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा अन् बना लखपती  - Marathi News | Investment scheme for girls in the post office and earn money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टातल्या मुलींसाठीच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा अन् बना लखपती 

पोस्टात अशा अनेक योजना आहेत, ज्या जास्तीत जास्त नफा मिळवून देतात. ...

‘स्वयंरोजगार’ला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा - Marathi News | Nationalized Banks negativity to 'Self-Employment' scheme | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘स्वयंरोजगार’ला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा

: केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत व्यवसाय कर्जासाठी दाखल शेकडो प्रस्ताव राष्ट्रीयीकृत बँकांकडे पडून आहेत. ...

एक लाख विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा - Marathi News |  One lakh students waiting for uniform | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एक लाख विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होऊन २१ दिवसांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील १ लाखावर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे ...

दिव्यांगांचा ५ टक्के निधी कधी खर्च होणार? - Marathi News | Will Divyang's 5 percent funding ever cost? | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिव्यांगांचा ५ टक्के निधी कधी खर्च होणार?

दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत स्वत:च्या उत्पन्नातून आरक्षित केलेला निधी तीन वर्षांपासून अखर्चित असून, आता विधानसभा निवडणुकीचे वारे घोंगावत आहे ...

शेतकरी सरसकट कर्जमाफीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Waiting for farmer's entire debt waiver | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी सरसकट कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

सरसकट कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याने मागणीचे प्रमाणही कमीच आहे. ...

परिवहन कर्मचााºयांचे चौदा महिन्याच्या वेतनासाठी 'शोले'आंदोलन - Marathi News | 'Sholay' movement for the wages of fourteen months of transport workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परिवहन कर्मचााºयांचे चौदा महिन्याच्या वेतनासाठी 'शोले'आंदोलन

जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीवर चढून महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी ...