लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

शहरी गरीब वैद्यकीय योजनाच अधिक ‘बलदंड’ - Marathi News | city and Poor Medical Scheme More 'Strength'ful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरी गरीब वैद्यकीय योजनाच अधिक ‘बलदंड’

 ‘आयुष्यमान भारत’कडे नागरिकांची पाठ  ...

जालन्यात प्लास्टिकमुक्तीचा संकल्प - Marathi News | The concept of plastic release in the network | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

जालन्यात मंगळवारी प्लास्टिकमुक्त जालना करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. सकाळी गांधी चमन भागात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ...

२८ वर्षानंतरही शालेय मुलींना एक रूपया भत्ता - Marathi News | After 1 year, school girls get an allowance of Rs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२८ वर्षानंतरही शालेय मुलींना एक रूपया भत्ता

गरीब, सर्वसामान्य विद्यार्थिनींना मागील २८ वर्षांपासून केवळ एक रूपया उपस्थिती भत्ता मिळत आहे. ...

..आता शौचालय बांधकामासाठी ३१ जानेवारीपर्यंत कालमर्यादा - Marathi News | ..No deadline for toilet construction till January 1st | Latest jalana News at Lokmat.com

जालना :..आता शौचालय बांधकामासाठी ३१ जानेवारीपर्यंत कालमर्यादा

जिल्हातील अनेक कुटुंबांची शौचालयाची कामे राहिले आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी शासनाने ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली ...

पीपीएफ गुंतवणुकीचे नवे नियम - Marathi News | New rules for PPF investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीपीएफ गुंतवणुकीचे नवे नियम

वित्त मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय बचत संस्थे’ने १९६८ मध्ये सुरू केलेली सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) योजना करसवलत व बचत करण्याचे प्रभावी माध्यम आहे. ...

महिन्यापासून जिल्हाधिकारी पद रिक्त; कामकाज रखडले - Marathi News | Vacant post of Collector for months; Work done | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिन्यापासून जिल्हाधिकारी पद रिक्त; कामकाज रखडले

एका महिन्यापासून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून कामकाज बघत आहेत. ...

बीड जिल्ह्यात दोन लाखांहून जास्त शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत - Marathi News | More than two lakh farmers in the debt waiver cell in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात दोन लाखांहून जास्त शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असून सुमारे एक हजार कोटींची कर्जमाफी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना होऊ शकते, असा अनुमान आहे. ...

आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ७ जानेवारीला होणार प्रसिद्ध ! - Marathi News | List of farmers without Aadhaar link to be released on January 5th! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ७ जानेवारीला होणार प्रसिद्ध !

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ज्या कर्जदार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याशी संलग्न नाहीत, अशा शेतक-यांच्या नावांची यादी ७ जानेवारीपर्यंत प्रसिध्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...