नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य शासनाच्या सर्व कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापण्याचा निर्णय चांगला असून यामधून शेतकऱ्यांच्या अडचणी, तांत्रिक समस्या, योजनांचे लाभार्थी निवड व विविध योजनांची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सन्म ...
यापूर्वी या योजनेचे बोगस लाभार्थी दाखवून अनेक रुग्णालयांनी परस्पर पैसे उचलल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता तर गरिबांचे रुग्णालय मानल्या जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयातच लाभार्थ्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
एकाच अध्यादेशात फारशा अटी-शर्तीमध्ये कर्जमाफीत न अडकवता कर्जमाफी योजना राबविण्याचा मानस तरी या सरकारचा दिसतो. त्यातून किती शेतकºयांना लाभ होतो, हा नंतरचा भाग आहे. याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जून २०१७ मध्ये राज्यातील मार्च २०१६ ...
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महत्त्वाच्या विभागांच्या बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवरून अधिकाऱ्यांची चांगलीच फिरकी घेतल्याने अधिका-यांची भंबेरी उडाल्याचे दिसून आले. ...
शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे. ...
'One Nation, One Ration Card' Scheme : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी एक राष्ट्र, एक रेशन कार्ड योजना 1 जून 2020पासून कार्यान्वित होणार आहे. ...