नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
क-हाड तालुक्यात काम करायला चांगला वाव आहे. पंचायत समितीत येणाऱ्या प्रत्येकाला आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे, अशी माझी धारणा आहे. येणा-या लोकांची कामे त्वरित झाली पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. - प्रणव ताटे, सभापती, क-हाड पंचायत समिती, क-हाड ...
‘ ‘केम्पीं’पुढे मंत्र्यांनीही टेकले हात!’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय बिलांच्या थकीत फाईल्सचा ढीग वाढत असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांच्या कार्यपद्धतीवर आक ...
हेरे सरंजाम निर्णय -- विशेष मुलाखत :- या संदर्भात त्यांच्याशी चर्चेतील मुलाखतीद्वारे संवाद साधला. यावेळी या महिनाअखेर जवळपास सर्वच जमीनधारकांच्या नावावर सातबारा निघेल. त्या दृष्टीने प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगित ...
गोंदियातील सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात नोंदीत असलेल्या ७६ हजार ४७८ कामगारांपैकी ज्यांनी सतत ९० दिवस काम केले अशा ३१ हजार ६१४ कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच द्यायचे होते. निवडणुकीपूर्वी अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, ...