नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जनतेचे सेवक या नात्याने एका सुटीच्या मोबदल्यात सर्वांनी अधिक कामाची हमी दिली. ही हमी अधिकाधिक उत्कृष्ट कामाची, पारदर्शकतेची, सकारात्मकतेची आणि आपल्या कार्य संस्कृतीला वेगळी झळाळी देण्याची असली पाहिजे. समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनात चैतन्य आणण्यास ...
गत पाच वर्षात आमदारकीची धुरा सांभाळताना अनेकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बरेचशे नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे आज जरी आमदार नसलो तरी माझ्या हातून जनतेची सेवा व्हावी यासाठी सदर ...
बी.एस.फोर मानांकन असलेली वाहनांची नोंदणी ३१ मार्च २०२० पर्यंत करावी. त्यानंतर अशा वाहनांऐवजी बी.एस.६ वाहनांचीच नोंदणी करावी, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी अशा वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्य ...
गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने येथील मजूर शेतीवर अवलंबून राहतात. शेतीच्या माध्यमातून जवळपास चार महिन्याचा रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र रोजगार हमी योजनेच्या कामांवर अनेक मजूर जातात. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांचे ग्रामीण भागातील नागरि ...