Sushant Singh Rajput: सुशांत प्रकरणात जसं सीबीआय चौकशी करताय तसं गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, सत्य बाहेर येऊ द्या असं अरविंद सावंत यांनी एबीपी माझाच्या चर्चेत वक्तव्य केले आहे. ...
पंकजा मुंडे यांनी यंदा गोपीनाथ गडावर जाता येणार नसल्याचं दु:ख व्यक्त केलंय. आपल्या फेसबुक पोस्टवरुन कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करताना, अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेत असल्याचेही पंकजा यांनी म्हटले आहे. ...
पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितलं आहे की, ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटतं. ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. ...