गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
I/O 2022 इव्हेंटमधून गुगलनं दुर्लक्षित अँड्रॉइड डिवाइसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल अँड्रॉइड टॅबलेटसाठी आपल्या अॅप्समध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या स्क्रीनसाठी 20 पेक्षा जास्त अॅप्स बदलण्यात येतील. यातील 15 अॅप्सची माहिती आम ...
Google नं आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म, Google Meet वर अनेक नवीन फिचर एका नव्या अपडेटच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे मिटिंग सुरु असतानाही इतर कामेही ब्राऊजरमध्ये करता येतील. ...
गेल्या काही वर्षांत नाईलाज असतानाही अनेक पालकांना आपल्या मुलांच्या हातात स्मार्टफोन द्यावा लागला. त्यामुळे मुलं इंटरनेटवर काय बघतात याची चिंता सतत लागलेली असते. यासाठी तुम्ही Google च्या एका अॅपची मदत घेऊ शकता. ...
Extra Income Tips from Google Play store: कोरोना संक्रमणामुळे अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. यामुळे रोजगारासाठी शहरात गेलेली गावागावातील मुले परत आली आहेत. इथे -तिथे काम मागत आहेत. अशा लोकांसाठी देखील त्यांच्या हातातील स्मार्टफोन कमाई करून देण ...
मंगळवारी झालेल्या इव्हेंटमध्ये Google ने आपले Pixel 6, Pixel 6 Pro स्मार्टफोन्स लाँच केले. Camera मध्ये केले बदल, 5G सपोर्टही मिळणार, पाहा काय आहे खास. ...