म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
गेल्या सव्वा महिन्याहून अधिक काळापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात घरात बसून असलेल्या भारतीयांसाठी त्यांचे स्मार्टफोन आणि इंटरनेट सर्वाधिक आधार ठरले आहेत. या काळात भारतीयांनी गुगलवर काही गोष्टींबाबत सर्वाधिक सर्च केले आहे. याबाबतची आकडेवारी समोर ...
भारतात २४ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरु झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला घराबाहेर न पडण्याचे आणि आहात तिथेच थांबण्याचे आवाहन केले होते. तरीही अनेक कामगार, मजूरांनी गावी जाण्यासाठी मिळेल ती वाहने, मिळेल त्या मार्गाने पायी ...